गव्हात प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:09

आहारातील सर्वात जास्त प्रथिने सोयाबीन्समध्ये असतात. (४० टक्के) तृणधान्ये (गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, वरे, नाचणी) हा प्रथिनांचा कनिष्ट प्रमाणातील स्त्रोत असतो. कारण या तृणधान्यात फक्त १० टक्केच प्रथिने असतात. तांदळात तर ७ टक्केच असतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info